मुख्यपृष्ठ (Home)
नागरिक व भाडेकरूंसाठी व्यापारी संकुलातील स्थापत्य, विद्युत, पाणी व ड्रेनेज तक्रार निवारण कक्ष
मालमत्ता देखभाल व दुरुस्ती तक्रार (Lodge Complaint)
नवीन तक्रार नोंदवा (Register Grievance)
मनपा सेवा हमी मुदत (CMMS SLA Charter)
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा २०१५ अंतर्गत महानगरपालिका खालील मुदतीत दुरुस्ती करण्यास बांधील आहे:
तात्काळ (Emergency):
४ तास
शॉर्ट सर्किट, स्लॅब गळती, आग धोका, मुख्य पाईप फुटणे
उच्च (High):
२४ तास
पाणी पुरवठा पंप बंद, ड्रेनेज चोकअप, सार्वजनिक सुरक्षा धोका
मध्यम (Medium):
७२ तास (३ दिवस)
शटर बिघाड, अंतर्गत वायरिंग, सामायिक स्वच्छता
सामान्य (Low):
७ दिवस
रंगकाम, किरकोळ डागडुजी, नामफलक दुरुस्ती