क्षेत्रीय अधिकाऱ्याने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जीपीएस निर्देशांक, छायाचित्रे, व्हिडिओ आणि अनधिकृत ताबेदाराची माहिती तात्काळ या डिजिटल प्रणालीत प्रविष्ट करावी.